Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्‍याची वाणी त्यांनी ऐकली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्या सहकार्‍यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 22:9
4 Iomraidhean Croise  

मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टान्त पाहिला; माझ्याबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टान्त पाहिला नाही; तरी त्यांना मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले.


तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्‍या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.


त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan