प्रेषित 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग आम्ही आपला सोरापासूनचा जलप्रवास संपवला आणि प्तलमैसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. Faic an caibideil |