प्रेषित 21:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तुमच्याविषयी त्यांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही यहुदीतरांत राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मोशेच्या नियमशास्राचा त्याग करावयास शिकवता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस. Faic an caibideil |