प्रेषित 21:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही ‘तुम्ही यरुशलेमेस जाऊ नका,’ अशी त्याला गळ घातली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली. Faic an caibideil |