प्रेषित 20:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तेव्हा पौल खाली उतरला आणि स्वतःला त्याच्यावर झोकून देऊन त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका, हा अजून जिवंत आहे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!” Faic an caibideil |