Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तर आपण प्रत्येक जण आपापली भाषा ऐकतो हे कसे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 2:8
5 Iomraidhean Croise  

ह्यासाठी की, तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी.


त्याचा बाप जखर्‍या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा :


ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?


पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,


तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan