प्रेषित 2:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या. Faic an caibideil |