प्रेषित 2:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 प्रेषितांद्वारे झालेली अनेक अद्भुते व चिन्हे पाहून सर्वांच्या मनामध्ये भीतियुक्त आदर निर्माण झाला होता. Faic an caibideil |