प्रेषित 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, ‘मी परमेश्वरास आपणापुढे नित्य पाहिले आहे; मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो: मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो: “ ‘मी माझ्या प्रभूला नित्य दृष्टीसमोर ठेवले आहे. कारण ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही. Faic an caibideil |