प्रेषित 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना विचारू लागले, “हे काय असेल?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते चकित झाले व गोंधळून एकमेकांना विचारू लागले, “याचा अर्थ काय असेल?” Faic an caibideil |