प्रेषित 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तसेच इतर काही लोक क्रेती व अरब आहेत. असे असतानाही आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!” Faic an caibideil |