प्रेषित 19:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडेनागडे होऊन पळून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून त्या सर्वांना हटविले आणि त्यांना इतका मार दिला की, ते घायाळ होऊन उघडे-नागडे त्या घरातून पळून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले. Faic an caibideil |