Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्यानंतर त्यांनी यासोनचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:9
2 Iomraidhean Croise  

परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.


हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्‍यांना खवळवून सोडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan