Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्‍यांना खवळवून सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे ऐकवून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 ह्या वक्तव्यामुळे लोक व शहराचे अधिकारी खवळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 17:8
5 Iomraidhean Croise  

हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले;


जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका;


आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”


त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.”


मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan