प्रेषित 17:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 (काहीतरी नवलविशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 काहीतरी नवलविशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 काहीतरी नवलाईच्या गोष्टी सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत. Faic an caibideil |