प्रेषित 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुया शहरास पाठवले, ते तेथे पोहचल्यावर यहूदयांचे सभास्थानात गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुया येथे पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदी लोकांच्या प्रार्थनामंदिरात गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले. Faic an caibideil |