प्रेषित 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया या शहरांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास शहरास गेले, तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा पौल व त्याचे सहकारी प्रवास करीत अंफिपुली व अपल्लोनिया या शहरांमधून जात होते तेव्हा ते थेस्सलनीका येथे आले, ज्या ठिकाणी यहूद्यांचे सभागृह होते. Faic an caibideil |