प्रेषित 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि आम्हा रोमन लोकांस जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आम्हा रोमन लोकांना बेकायदेशीर वाटतात व आम्ही ज्या रूढी स्वीकारुन पाळू शकत नाही अशा हे शिकवत असतात.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.” Faic an caibideil |