प्रेषित 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्या दिवशी नियापुलीस गेलो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्या दिवशी नियापुलीस येथे गेलो. Faic an caibideil |