प्रेषित 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी पण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले की, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.” Faic an caibideil |