प्रेषित 15:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आणि मंडळ्यांना स्थैर्य देत देत सूरिया व किलिकिया ह्यांमधून गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला. Faic an caibideil |