प्रेषित 15:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ह्यानंतर मी परत येईन, व दावीदचे राज्य पुन्हा उभारीन; त्याची पडझड दुरुस्त करून त्याची पुनर्बांधणी करीन; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “ ‘यानंतर मी पुन्हा येईन आणि दावीदाचे पतन झालेले मंडप पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन, आणि तिची पुनर्स्थापना करेन. Faic an caibideil |