प्रेषित 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ओळखून प्रेषित लुकवनिया येथील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व सभोवतालच्या प्रदेशांत पळून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले, Faic an caibideil |