प्रेषित 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्यांचा अवमान करून त्यांना दगडमार करण्याकरता परराष्ट्रीय व यहूदी आपल्या अधिकार्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता काही परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांना अन्यायाने धोंडमार करण्यासाठी गैरयहूदी, यहूदी, व त्यांचे पुढारी मिळून कट करीत होते. Faic an caibideil |