प्रेषित 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 हे पाहून नगरातील लोकसमुदायात फूट पडली. काही जणांनी यहुदी लोकांची बाजू घेतली तर इतरांनी प्रेषितांची बाजू उचलून धरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले. Faic an caibideil |