प्रेषित 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले; त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. प्रभूनेदेखील त्याच्या कृपेच्या वचनाचे समर्थन केले म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भूत कृत्ये होऊ दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला. Faic an caibideil |