प्रेषित 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनी बर्णबाला ‘ज्यूपिटर’ म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला ‘मर्क्युरी’ म्हटले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले. Faic an caibideil |