प्रेषित 13:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 ते बाहेर जात असता लोकांनी विनंती केली की, आम्हांला पुढल्या शब्बाथ दिवशी ह्या गोष्टी सांगाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 पौल व बर्णबा बाहेर जात असता लोकांनी विनंती केली, “आम्हांला पुढल्या साबाथ दिवशी ह्याविषयी अधिक ऐकायला आवडेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. Faic an caibideil |