प्रेषित 13:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले, ते लोक मिसर देशात उपरे असताना त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यांना तेथून काढले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 इस्राएली लोकांच्या ह्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक मिसर देशात उपरी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी हाताने त्यांना तेथून काढले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले; Faic an caibideil |