प्रेषित 11:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे त्यांचे दान त्यांनी बर्णबा व शौल ह्यांच्याद्वारे ख्रिस्तमंडळीच्या वडिलांकडे पाठवून दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या. Faic an caibideil |