प्रेषित 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही भोजन घेतले.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.” Faic an caibideil |