प्रेषित 10:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 पण त्याला देवाने तिसर्या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले. Faic an caibideil |