प्रेषित 10:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तिसर्या दिवशी तो कैसरीयास पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला, कर्नेल्य त्याची वाट पाहत होता, त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 दुसऱ्या दिवशी तो कैसरिया येथे पोहचला तेव्हा कर्नेल्य आपल्या नातलगांस व इष्टमित्रांस जमवून त्याची वाट पाहत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 दुसर्या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते. Faic an caibideil |