प्रेषित 1:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे, ‘त्याचे घर उजाड पडो, व त्यात कोणीही न राहो;’ आणि ‘त्याचा हुद्दा दुसरा घेवो.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की, त्याचे घर उजाड पडो, व त्यामध्ये कोणीही न राहो. आणि, त्याचा हुद्दा दूसरा घेवो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे: त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचे अधिकारपद दुसरा घेवो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; व त्यात कोणीही वस्ती न करो,’ आणि, “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’ Faic an caibideil |