प्रेषित 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे यरुशलेमेत राहणार्या सर्वांना कळले; म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.) Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.) Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्वांना हे कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ही वार्ता यरुशलेमात राहणार्या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले. Faic an caibideil |