प्रेषित 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 (त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 (त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने त्याच्या दुष्टाईच्या मोबदल्यातून जे शेत विकत घेतले, त्यात तो पालथा पडल्याने त्याचे पोट मधोमध फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली. Faic an caibideil |