2 तीमथ्य 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. यूबूल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात. Faic an caibideil |