2 तीमथ्य 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहचणार्या, अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात. Faic an caibideil |