2 तीमथ्य 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल; त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 अशी शिकवणूक कॅन्सरसारखी पसरते. हुमनाय व फिलेत ह्या दोघांनी अशी शिकवणूक दिलेली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत. Faic an caibideil |