2 तीमथ्य 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे. Faic an caibideil |