2 तीमथ्य 1:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जे आशियात आहेत ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे; त्यांत फुगल व हर्मगनेस हे आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 जे आशियात आहेत, ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे. त्यांच्यापैकी फुगल व हर्मगनेस हे आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आशियातील सर्व विश्वासी माझ्यापासून दूर गेले आहे, हे तुला माहीतच आहे. त्यामध्ये फुगलस आणि हर्मगनेस हे देखील आहेत. Faic an caibideil |