2 थेस्सल 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे ऐकतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. Faic an caibideil |