2 थेस्सल 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. Faic an caibideil |