2 थेस्सल 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यांसंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे व आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही आवाहन करतो की, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो, Faic an caibideil |