२ शमुवेल 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्याला लो-दबाराहून माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरून बोलावून आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा राजा दावीदने मनुष्य पाठवून त्यास लो-दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले. Faic an caibideil |