२ शमुवेल 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजाने त्याला विचारले, “तो कोठे आहे?” सीबाने राजाला म्हटले, “तो लो-दबार येथे माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरी असतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, तो लो-दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तो कुठे आहे?” राजाने विचारले. सीबाने उत्तर दिले, “तो लो-देबार येथे अम्मीएलचा पुत्र माखीर याच्या घरी आहे.” Faic an caibideil |