२ शमुवेल 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजाने विचारले, “ज्याच्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय?” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सीबा राजाला म्हणाला, योनाथानाचा मुलगा आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राजाने विचारले, “मी परमेश्वराची कृपा दाखवावी असा शौलाच्या घराण्यातील कोणीही जिवंत नाही काय?” सीबाने राजाला उत्तर दिले, “योनाथानचा एक पुत्र अजूनही जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.” Faic an caibideil |