२ शमुवेल 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर; तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणत जा; पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेथ माझ्या पंक्तीला नित्य भोजन करील.” सीबाचे पंधरा पुत्र व वीस चाकर होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेथ याचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सीबाला पंधरा पुत्र आणि वीस नोकर होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.) Faic an caibideil |