Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 8:8
9 Iomraidhean Croise  

हददेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमेस आणल्या.


देवाने शलमोनावर दुसरा एक शत्रू उठवला, त्याचे नाव एल्यादाचा पुत्र रजोन; तो आपला धनी सोबाचा राजा हददेजर ह्याच्यापासून पळून गेला होता.


ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि गथ व त्याच्या आसपासची गावे पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतली.


हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली.


मी संकटात असताही परमेश्वराच्या मंदिराप्रीत्यर्थ एक लक्ष किक्कार सोने व दहा लक्ष किक्कार चांदी सिद्ध केली आहे; पितळ व लोखंड हे तर विपुल आहे, ते अपरिमित आहे; लाकूड व चिरे मी तयार केले आहेत, तुलाही त्यांत भर घालता येईल.


सोने, रुपे, पितळ व लोखंड हे अपरिमित आहे; तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”


देवाच्या मंदिराच्या कार्यासाठी पाच हजार किक्कार सोने व दहा हजार दारिक2 सोने, दहा हजार किक्कार चांदी, अठरा हजार किक्कार पितळ, एक लाख किक्कार लोखंड त्यांनी दिले.


(दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan