२ शमुवेल 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता. Faic an caibideil |